Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजप आदिवासी मोर्चाच्या कार्याचा पुस्तकी अहवाल आदिवासी विकास मंत्र्यांना सादर; माजी आमदार...

भाजप आदिवासी मोर्चाच्या कार्याचा पुस्तकी अहवाल आदिवासी विकास मंत्र्यांना सादर; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कार्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्याकडून कौतुक

गडचिरोली टाइम्स २३जुन :भाजप आदिवासी मोर्चाच्या कार्याचा पुस्तकी अहवाल आदिवासी विकास मंत्र्यांना सादर केला. भाजप आदिवासी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कार्याचे मंत्री प्रा. अशोक उईके यांच्याकडून कौतुक.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular