गडचिरोली टाइम्स २३जुन :भाजप आदिवासी मोर्चाच्या कार्याचा पुस्तकी अहवाल आदिवासी विकास मंत्र्यांना सादर केला. भाजप आदिवासी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कार्याचे मंत्री प्रा. अशोक उईके यांच्याकडून कौतुक.