Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १३जुलै :माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत...

गडचिरोली टाइम्स दि. १३जुलै :माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गडचिरोली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा..जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा गडचिरोली च्या वतीने अभिनव लॉन चंद्रपूर रोड गडचिरोली येथे  भव्य आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा..जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी…मेळाव्याचे उदघाट्क माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या अध्यक्षतेत आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular