Monday, May 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली येथे आगमनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माननीय न्यायाधीश अनिल किल्लोर...

गडचिरोली येथे आगमनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माननीय न्यायाधीश अनिल किल्लोर साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन  गडचिरोली नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा विकास परिषदेचे संयोजक प्रकाश ताकसांडे गडचिरोली नगरपरिषदेचे माजी सभापती गुलाबराव मडावी विदर्भ विकास महामंचचे गुरुदेव भोपळे यांनी स्वागत केले.माननीय न्यायमूर्ती अनिल एस. किलोर (A.S. Kilor) हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सध्या कार्यरत असलेले (कायम) न्यायाधीश आहेत.

न्यायमूर्ती किलोर हे नागपूर खंडपीठाचे माजी सरकारी वकील आणि हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. २३ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि १ जून २०२१ रोजी ते कायम न्यायाधीश झाले.
सध्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular