नगरसेवक शेखर आखाडे यांची गडचिरोली नगर परिषदच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पदी निवड झाल्याबद्दल भाजप चे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी विधानसभा मतदार संघ गडचिरोली यांनी आरोग्य सभापती
शेखर आखाडे यांचे अभिनंदन केले.💐
आपल्या कार्यकाळात शहराच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी उल्लेखनीय कार्य घडो ही सदिच्छा व्यक्त करून भविष्यातील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.💐


