🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा वकील संघटना, नागपूर 2026 च्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ’संपन्न झाला.



यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल एस. किलोर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व मान्यवर उपस्थित होते.


