चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज ची पाहणी करताना भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखरजी भडांगे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रकाश ताकसांडे पदाधिकारी व कार्यकर्ते 


