२५ एप्रिल २०२६ रोजी सर्किट हाऊस गडचिरोली येथे गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातील गडचिरोली नगर परिषद, आदिवासी विकास विभागासह जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाबाबत मागण्यांचे निवेदन
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ .प्रा..अशोकजी उईके यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.याप्रसंगी गडचिरोली विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,प्रा. दौलत धुर्वे,नगर परिषद गडचिरोलीचे माजी नियोजन सभापती गुलाबराव मडावी, विदर्भ महामंच आघाडीचे संयोजक गुरुदेव भाऊ भोपये, नगर परिषद गडचिरोलीचे माजी उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा विकास परिषद चे संयोजक प्रकाश ताकसांडे तथा पदाधिकारी उपस्थित होते.


