Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. २४ऑगष्ट: आज दिनांक २४ऑगस्ट २०२६रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे...

गडचिरोली टाइम्स दि. २४ऑगष्ट: आज दिनांक २४ऑगस्ट २०२६रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे ज्येष्ठ नेते आदरणीय अनिलजी देशमुख साहेब यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, आमदार रोहितजी पवार,माजी आमदार सुनीलजी भुसारा यांचेशी गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हा गडचिरोली च्या पक्ष संघटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार चे संस्थापक सदस्य तथा जिल्हा गडचिरोली चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी केली चर्चा…

दिनांक २४ऑगस्ट २०२६रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे ज्येष्ठ नेते आदरणीय अनिलजी देशमुख साहेब यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, आमदार रोहितजी पवार,माजी आमदार सुनीलजी भुसारा यांचेशी

Oplus_16908288
गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हा गडचिरोली च्या पक्ष संघटनेबाबत चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार चे संस्थापक सदस्य तथा जिल्हा गडचिरोली चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे
Oplus_16908288

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular